No Picture

चारकोपमध्ये धक्कादायक प्रकार…सहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे आरोपी मोकाट याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी दिली.

September 1, 2018 Prashant Sasane 0

मुंबई – कांदिवलीतील चारकोप परिसरातील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्ये एक विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, २ दिवस उलटले तरी देखील शाळा प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे संतप्त पालकांनी सकाळी शाळेत […]

धक्कादायक…११ वर्षीय मुलाने नायलॉन दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घोरपडे करत आहेत.

September 1, 2018 Prashant Sasane 0

मुंबई – भांडुप येथील उत्कर्ष नगरमधील जयभवानी चाळीत राहणाऱ्या संतोष कुळपे यांच्या ११ वर्षीय सक्षम या मुलाने नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस […]

तडीपार असताना घरफोडी करणारा जेरबंद , ११ गुन्हे उघड जयवंत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत ८७ घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत़. त्यामुळे त्याला नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते़.

August 11, 2018 Prashant Sasane 0

पुणे : तडीपार केले असतानाही रात्री शहरात येऊन घरफोडी करणाऱ्यास चतु:श्रृंगी पोलिसांनीअटक केली असून त्याच्याकडून ११ गुन्हे उघडकीस आले आहेत़. जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२, रा़ […]

साधकाच्या घरात २२ बॉम्बसह स्फोटकांचा साठा; मुंबई एटीएसने उधळला घातपाताचा मोठा कट ‘सनातन संस्था’ तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घरातून २२ गावठी बॉम्ब, डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले

August 11, 2018 Prashant Sasane 0

मुंबई/नालासोपारा : ‘सनातन संस्था’ तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घरातून २२ गावठी बॉम्ब, डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले […]

नालासोपारा घातपात कटप्रकरणाची व्याप्ती वाढली; राज्यभरातून 12 जणांची धरपकड मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये धरपकड सुरु; सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

August 11, 2018 Prashant Sasane 0

मुंबई/नालासोपारा : हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती […]

भंडारा जिल्ह्यात पेट्रोल ओतून शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न शाळेत दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त एका सहायक शिक्षकाने शिक्षकांच्या बैठक खोलीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना तुमसर येथील जनता विद्यालयात शुक्रवारी घडली.

August 11, 2018 Prashant Sasane 0

भंडारा : शाळेत दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त एका सहायक शिक्षकाने शिक्षकांच्या बैठक खोलीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच सहकारी शिक्षक धावून आल्याने त्यांचे प्राण वाचले. […]

अतिक्रमण प्रकरणी सहा महिन्यांत ४00 जणांवर गुन्हे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मागील सहा महिन्यांत अनधिकृत बांधकाम प्रकरणी जवळपास ४00 जणांवर विविध पोलीस ठाण्यात

July 1, 2018 Prashant Sasane 0

नवी मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मागील सहा महिन्यांत अनधिकृत बांधकाम प्रकरणी जवळपास ४00 जणांवर विविध पोलीस […]

धक्कादायक! बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत असल्यानं वडिलांकडून मुलीची हत्या रागाच्या भरात कुऱ्हाडीच्या दांड्यानं वडिलांची मुलीला मारहाण

July 1, 2018 Prashant Sasane 0

विजयवाडा: मुलगी प्रियकरासोबत बोलत असल्यानं संतापलेल्या वडिलांनी तिची हत्या केली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. टोटारावुलापाडू गावातील के. टी. कोटय्या यांनी […]

मस्करीची झाली कुस्करी…दिवसाढवळ्या २० वर्षीय युवकाची हत्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात तीन हत्या

July 1, 2018 Prashant Sasane 0

मुंबई – शिवाजी नगर परिसरात बैंगणवाडी येथे  मस्करीवरून एका २० वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हि घटना घडली. दिवसाढवळ्या हत्या […]

1 2 3 8