घनकचरा व्यवस्थापनेतील उदासीनतेमुळे महाराष्ट्रात बांधकामांना बंदी सुप्रीम कोर्टाकडून अनेक राज्यांची कानउघाडणी

September 1, 2018 Prashant Sasane 0

नवी दिल्ली : घन कचरा व्यवस्थापनाबद्दल धोरण न आखल्यानं सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांची कानउघाडणी केली आहे. कचरा व्यवस्थापनाबद्दल बहुतांश राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची भूमिका अतिशय निराशाजनक […]

मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार, पंतप्रधान मोदींची घोषणा पायाभूत सुविधांसाठी मुंबई आयआयटीला 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच भारतातील आयआयटी मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्रभाव आहे

August 11, 2018 Prashant Sasane 0

मुंबई – पायाभूत सुविधांसाठी मुंबई आयआयटीला 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच भारतातील आयआयटी मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्रभाव आहे. […]

बांगलादेशी घुसखोरच तृणमूल काँग्रेसची व्होटबँक; ममता बॅनर्जी यांच्यावर अमित शहा यांची जोरदार टीका संसदेमध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वर चर्चा होत असताना ममता त्याला विरोध करत होत्या.

August 11, 2018 Prashant Sasane 0

कोलकाता : पश्चिम बंगालला बांगलादेशी घुसखोरांनी पोखरले असून ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची व्होटबँक असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज केला. भाजपच्या युवा मोर्चाद्वारे आयोजित केलेल्या […]

कुमारस्वामींच्या शपथविधीचा नेमका खर्च किती? ताजच्या वेबसाईटवर भलतेच दर बिले कित्येक पटींनी वाढवल्याचे उघड; कुमारस्वामींचा बोलण्यास नकार

August 11, 2018 Prashant Sasane 0

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधीला तब्बल 42 लाखांचा खर्च झाल्याचे समोर आले होते. यावरून जेडीएसवर टीकाही झाली होती. मात्र, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू […]

‘नम्मा’च्या उद्घाटनाला मुहूर्त सापडेना स्वच्छ व सुंदर शहर या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील पाच ठिकाणी ‘नम्मा टॉयलेट’ लावण्याचे काम स्थानिक नगर परिषदेने हाती घेतले.

July 1, 2018 Prashant Sasane 0

वर्धा : स्वच्छ व सुंदर शहर या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील पाच ठिकाणी ‘नम्मा टॉयलेट’ लावण्याचे काम स्थानिक नगर परिषदेने हाती घेतले. तिन ठिकाणी […]

राजकारणी जिंकले, गुरुजी हारले ! विधान परिषदेच्या नाशिक विभागीय मतदारसंघाची निवडणूक यंदा विशेष गाजली ती राजकीय नेत्यांच्या उमेदवारांमुळे. शिक्षकांच्या संघटनांची या राजकीय पक्षांमुळे फरफट झालीच; परंतु निवडणुकीत झालेला वारेमाप खर्च, साग्रसंगीत पार्ट्या, किमती भेटवस्तू आणि तेही कमी पडले म्हणून की काय प्रत्येक मताचे दणकेबाज मूल्य ! ही शिक्षकांच्या प्रतिनिधित्वाची निवडणूक आहे, की साखर कारखान्याची, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती निर्माण झाली. शिक्षणक्षेत्र पवित्र मानले जाते, त्यात अशा प्रकारच्या चर्चा आणि कृतींमुळे या पेशाविषयीदेखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

July 1, 2018 Prashant Sasane 0

सुसंस्कारित भावी पिढी घडविणाऱ्या गुरुजनांचा समाजात असलेला मान व प्रतिष्ठा वादातीत आहे. अर्थातच गुरुजनांना मिळणारा हा सन्मान इतक्या सहजासहजी वा कुठल्या परंपरेने मिळालेला नाही व […]

49 महिन्यांमध्ये स्विस बँकेतील काळा पैसा पांढरा झाला का?; काँग्रेसचा मोदींना सवाल अर्थमंत्री अरुण जेटलींच्या विधानाचा समाचार

June 30, 2018 Prashant Sasane 0

नवी दिल्ली: स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदी पंतप्रधान होण्याआधी जो पैसा काळा […]

ठाणे जिल्ह्यात 70.80 टक्के मतदान; महिला मतदारांची संख्याही लक्षणीय कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 70.80 टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी ७ वाजेपासून ठाणे जिल्ह्यात मतदानास सुरुवात झाली आणि सायंकाळी ५ वाजता मतदान संपले.

June 25, 2018 Prashant Sasane 0

ठाणे – कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 70.80  टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी ७ वाजेपासून ठाणे जिल्ह्यात मतदानास सुरुवात झाली आणि सायंकाळी ५ वाजता मतदान […]

1 2 3 7