सलमान खानला सोडून बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यासोबत काम करायचेय प्रियांका चोप्राला! सलमान खान भारत सिनेमा सोडल्यानंतर प्रियांका चोप्राबदल बी-टाऊनमध्ये अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

September 1, 2018 Prashant Sasane 0

सलमान खान भारत सिनेमा सोडल्यानंतर प्रियांका चोप्राबदल बी-टाऊनमध्ये अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा सुरु असतानाच सुनील ग्रोवरने सांगितले की, प्रियांकाला त्याच्यासोबत काम करण्याची […]

‘टेक केअर गुड नाइट’ट्रेलर रिलीज,या तारखेला सिनेमा रसिकांच्या भेटीला या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

August 11, 2018 Prashant Sasane 0

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ […]

ह्या मालिकेतून शाहरूख खान करणार छोट्या पडद्यावर कमबॅक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

August 11, 2018 Prashant Sasane 0

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्माती […]

‘या’ कारणामुळे जॅकलिन फर्नांडिस पोहोचली नंबर 1वर ‘रेस 3’च्या यशानंतर जॅकलिन फर्नांडिस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलीय. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जॅकलिन आपला को-स्टार सलमान खानसह सगळीकडे दिसतेय

July 1, 2018 Prashant Sasane 0

रेस 3 च्या यशानंतर जॅकलिन फर्नांडिस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलीय. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जॅकलिन आपला को-स्टार सलमान खानसह सगळीकडे दिसतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीच्यानुसार, इंस्टाग्रामवर […]

‘संजू’पाहून बॉलिवूडमधील हे दिग्गज झाले भावूक संजू चित्रपटपाहून बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना अश्रू आवरण कठिण झाले आणि सोशल मीडियावर या चित्रपटाची सगळे जण खूप स्तुती करतायेत.

July 1, 2018 Prashant Sasane 0

रणबीर कपूरच्या संजू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 34 कोटींची ऑपनिंग केली आहे. हा चित्रपट या वर्षाचा हिट बनू […]

दिशा पटानीचा हा अंदाज पाहुन टायगर श्रॉफही होईल दंग दिशाच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर भारतमध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

June 30, 2018 Prashant Sasane 0

सध्या दिशा पटानीचे स्टार सातवा आसमानपर आहेत. बागी2 च्या यशानंतर दिशा आता सलमान खानच्या भारतमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती इन्स्टाग्रामवरील तिच्या पोस्टला घेऊन देखील चर्चेत […]

ग्नाच्या बंधनात अडकली ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची ही जोडी होय, जगभर गाजलेल्या ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या सीरिजचा अभिनेता किट हेरिंग्टन आणि अभिनेत्री रोज लेसली याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

June 24, 2018 Prashant Sasane 0

‘गेम आॅफ थ्रोन्स’ ही गाजलेली सीरिज तुम्हाला आठवत असेलच. जगभरातील चाहत्यांनी या  अख्ख्या सीरिजला डोक्यावर घेतले होते. आता यातील एका जोडप्याबद्दल एक ताजी बातमी आहे. […]

प्रेम आणि राधाची होणार का भेट ? राधाला प्रेमच्या आईचे म्हणजेच माधुरीबद्दलचे खूप मोठे सत्य समोर आले आणि ते म्हणजे प्रेमची आई माधुरी ही आनंद नाडकर्णी यांच्या वडिलांची बायको होती.

June 19, 2018 Prashant Sasane 0

राधाच्या आयुष्यात सध्या बऱ्याच घटना घडत आहेत तिच्यासमोर बऱ्याच गोष्टींचा उलघडा होत आहे, तिच्यासमोर अनेक सत्य येत आहे. राधा सध्या प्रेमा म्हणून इंदौर येथील एका […]

‘चुंबक’ चित्रपट लवकरच येणाऱ्या प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडमधील आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारने सामाजिक माध्यमांचा आधार घेत शुद्ध मराठीत एक घोषणा केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत हलचल माजली आहे.

June 19, 2018 Prashant Sasane 0

बॉलिवूडमधील आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारने सामाजिक माध्यमांचा आधार घेत शुद्ध मराठीत एक घोषणा केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत हलचल माजली आहे. अक्षयने एक व्हिडीओ प्रकाशित करून ‘चुंबक’ […]

FIFA World Cup 2018: पहिल्या सत्रात कोलंबियाने केली जपानशी बरोबरी कोलंबियाने खेळावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यामुळेच त्यांना पहिल्या सत्रात जपानशी 1-1 अशी बरोबरी करता आली.

June 19, 2018 Prashant Sasane 0

मॉस्को : लाल कार्ड मिळाल्यामुळे कोलंबियाचा संघाला एका खेळाडूची उणीव जाणवत होती. पण कोलंबियाने या गोष्टीचा विचार न करता खेळावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यामुळेच […]

1 2 3 4